*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹171
₹230
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं त्यातील `वाङ्मयविचार (मराठी व इंग्रजी या भाषांतील साहित्य व नियतकालिकांच्या वाचनाच्या अनुषंगाने केलेले प्रतिक्रियात्मक लेखन) `पुस्तक परिचय (पुस्तक परीक्षण) `वार्तापत्रे (तत्कालीन विविध विषयांवरील वार्तापत्रं) या सदरांतील लेखनाचा अंतर्भाव `वाङ्मयविचार या पुस्तकात केला आहे.