Vastunishth Samajshastra NET/SET (Paper 2/3 Ekatra)


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

समाजशास्त्र या विषयाचा विचार करता ‘नेट व सेट’ परीक्षा देणार्या संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी यांना उपयोगी पडावे म्हणून पेपर २ आणि पेपर ३चे ‘अ’ व ‘ब’ विभाग यांचे एकत्रित संकलन असलेले व सुमारे १४२० प्रश्नांचा समावेश केलेले हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते| या सर्व प्रश्नांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून जर प्रश्न सोडविण्याचा स्व-प्रयत्न केला तर प्रश्न व त्याची उत्तरे स्मरणात राहणे सोपे जाईल असे वाटते| विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुस्तकातील प्रश्नांची रचना करण्यात आल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणार्याश प्रश्नांचे स्वरूप संबंधितांच्या लक्षात येऊ शकेल| संबंधित परीक्षार्थींच्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करेल ही अपेक्षा|
downArrow

Details