*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹172
₹195
11% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘त्याचं काय आहे प्रोफ्रेसर कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच कायपण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो.तसा हा एक व्हायरस! कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो विंâवाकाही वेळा कॉम्प्युटरच्या सिस्टिममध्येच दडलेला असतो आणि संधी मिळताचअक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवरउपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच की हा व्हायरसबाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. विंâबहुना त्यावरचही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली कशी निपजणार?..तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा.. तुमच्या नकळत तो त्यात शिरतोचआणि सगळी सिस्टीम क्रॅश करून टाकतो.’