Vyaktimatwa Vikasacha Collage
Marathi
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. व्यक्तिमत्व विकास ही सततची प्रक्रिया आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत नसतात. किंबहुना आपले व्यक्तिमत्व कसे घडते याची जाणीव आपल्याला असतेच असे नाही. संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडत असते व्यक्तिमत्व हा अनेक पैलूंचा असतो तो एक ‘कोलाज’ असतो. म्हणूनच या सर्व पैलूंना ओळखून व्यक्तिमत्व कसे तासावे हे या पुस्तकात विनोद बिडवाईक यांनी सांगितले आहे. लेखकाविषयी : विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE