*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹598
₹650
8% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
एकदाका उद्योजक बनायचेच असे ठरविले की नेमका कोणता उद्योग सुरू करावा कोणत्या प्रमाणात करावा व्यवसाय संधी कशी शोधायची इ| प्रश्न त्याला पडतात| ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात मिळतील| बँक अथवा वित्तीय संस्थेला व्यवसाय योजना सादर करावी लागते त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन वाचकाला मिळेल| लघुउद्योग व्यवस्थापन कसे करावे याची चर्चा करण्यात आली आहे| सृजनशीलता आणि नवनिर्मिती ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे| उद्योगातील समस्या आणि आजारपण यावर विस्तृत विश्लेषण केलेले आहे| संघटनात्मक वर्तनासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे| तांत्रिक बाबींव्यतिरिक्त उद्योजकाला कर्मचार्यांचे वर्तन आणि व्यक्तिमत्त्व यांचीही जाण असली पाहिजे त्याचाही उल्लेख पुस्तकात आहे| उद्योजकांची प्रेरणादायी संक्षिप्त चरित्रे पुस्तकात दिलेली आहेत| उद्योगात सांघिक कार्याला महत्त्व असते त्याचीही चर्चा पुस्तकात केलेली आहे| विविध ताणतणाव आणि संघर्ष उद्योगात उद्भवतात| त्याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन वाचकाला मिळेल| संघटनात्मक बदल आणि विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयाला पुस्तकात न्याय देण्यात आला आहे|