Blurb: Marathi: || वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील गीतरचनेच्या प्रांतातले एक आदरणीय नाव आहे. कारण वामनदादांची एकूणच गीतरचना हे त्या चळवळीतील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्व आहे. लोकगीतांच्या परंपरेत लोकगीते जशी लोकमान्य पावतात आणि लोकांच्या मनावर आपले गारूड निर्माण करतात व दीर्घकाळ ते गारूड टिकवून ठेवतात नेमके तसेच गारूड वामनदादांच्या गीतरचनेने आंबेडकरी समूहमनांवर कायम केलेले आहे. म्हणूनच त्यांचा लोककवी असा जो आदराने उल्लेख केला जातो तो सार्थ आहे. या अंगाने जयंत साठे यांनी प्रस्तुत पुस्तकात वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतरचनांचे जे आस्वादक विवेचन केले आहे ते वामनदादांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र कर्तृत्व व विचारांच्या मांडणीतून केलेल्या मानवी मूल्यांचा जागर उजागर करणारे आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आणि त्यांच्यानंतरच्या कालखंडात आंबेडकरी चळवळीला प्राप्त झालेल्या विघटनवादी स्थितिगतीचा वामनदादांच्या गीतरचनेतून पाझरलेला भावकल्लोळ जयंत साठे यांनी याठिकाणी नेमकेपणाने अधोरेखित केला आहे. •• डॉ. अशोक नामदेव पळवेकर Blurb English: TO BE SUBMITTED || Vamandada Kardak is a respected name in the field of songwriting in the Ambedkari movement. Because Vamandadas overall songwriting is an important historical event in that movement. In the tradition of folk songs just as folk songs are accepted by the people and create their Garuda in the minds of the people and retain that Garuda for a long time exactly the Garuda Vamandadas songwriting has established on the collective mind of Ambedkari. That is why the respectful mention of him as a folk poet is justified. The tasteful interpretation of Vamandada Kardaks selected song compositions in the book presented by Jayant Sathe Vamandada throughout his life. Jagar reveals the human values of Babasaheb Ambedkars biography achievements and thoughts. In this here Jayant Sathe has precisely highlighted the historical work done by Dr. Babasaheb Ambedkar and the disintegration status achieved by the Ambedkari movement in the period after him. •• Dr. Ashok Namdev Palavekar
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.