*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹226
₹295
23% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
The 7-day productivity makeover.Beat the clock Ace deadlines delegate like a pro.Time is your most valuable asset. Spend it wisely!In Work Less Do More author Jan Yager discusses ways to alleviate stress related to your workload by skillfully managing your time. Whether it’s about recharging your career managing your own business or spending quality time with your family and friends this book will help you navigate today’s ever-demanding world with ease and efficiency.This new edition will help you grow in your work and personal life by helping you to:Get more done in less time with less stressGrow your start-up fasterGet promoted in your job with the help of your excellent time-management skillsDeal with emails smartphones and other sources of “distractionitis”Enjoy more leisure timeMake key changes even if you have only 5 minutes to spareLearn the action! system to becoming more effective and much more!Jan Yager PhD. is a sociologist speaker and the author of six books on time management including Put More Time on Your Side. She has been seen and heard on Oprah the View the O’Reilly Factor and NPR as well as on numerous other national television and radio programs. She lives in Fairfield County Connecticut USA but travels internationally. या पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत दीर्घकालीन उद्दिष्ट अल्पकालीन उद्दिष्ट कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी आरोग्य कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल? यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता चिडचिडेपणा कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे|