*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹237
₹350
32% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
प्रस्तुत पुस्तक समाजकार्य व्यवसायाचे शिक्षण घेणार्या व घेतलेल्या समाज-कार्यकर्त्यांसाठी खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे| श्र आधुनिक दृष्टिकोन तंत्रे व आजच्या परिस्थितीत समाजकार्याची वाटचाल (अगदी जून २०१० हॉंगकॉंग येथे पार पडलेल्या समाजकार्य शिक्षक धोरणकर्ते व कार्यकर्त्यांच्या जागतिक परिषदेपर्यंत) कशी असायला हवी यासंबंधीचा आढावा| श्र समाजकार्य शिक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक ते जागतिक पातळीवरील समाजकार्य शिक्षणाचा आढावा| श्र समाजकार्य शिक्षणातील पारंपरिक दृष्टिकोनाबरोबरच आधुनिक दृष्टिकोनाचा समावेश| श्र समाजकार्य शिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या क्षेत्रकार्यातील अनौपचारिकता घालवून त्यात अधिक औपचारिकता आणण्यासाठी नवीन काही तंत्रांचा (जसे घठअ नशीे झशपवशपलू) समाजकार्य शिक्षणात अगदी नव्यानेच समावेश| श्र ‘समाजकार्य व्यवसाय’ हा विषय देशातील विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत ‘मूलभूत विषय’ असल्याने विद्यार्थ्यांना सहज तसेच अधिक आकलन होण्यासाठी पुस्तकामध्ये विविध संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा व किमान एक तरी व्याख्या इंग्रजीमध्ये जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न| श्र समाजकार्य : एका दृष्टिक्षेपात हे विशेष प्रकरण| श्र पुस्तकाच्या शेवटी दिलेले नमुनाप्रश्न महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ व संदर्भसूची यामुळे हे पुस्तक वाचकांस सहज वाचनीय ठरेल अशी आशा