Yes! I Love Sales (???! ?? ???? ?????): ??????? ???????? ??? ??????? ??? ????????

Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

About the Book -

जेव्हा तुम्ही ठरवून माइंडसेटच्या साहाय्याने कलेचा वापर करून शास्त्रीय पायऱ्यांचे अनुसरण करता तेव्हा विक्री होत असते. ज्यांना विक्रीचे शास्त्र माहीत आहे आणि विक्रीबद्दल सकारात्मक मानसिकता आहे तेच अतिशय सुंदर पद्धतीने विक्री कौशल्याचा वापर करतात त्यांनाच लवकर व सहज विक्री करता येते आणि अत्युच्च यश मिळते.
सेल्स (विक्री) हा एक महासागर आहे या सगळ्या गोष्टी एका पुस्तकामध्ये मावणे केवळ अशक्य. त्यातले काही मौल्यवान मोती या महासागरातुन शोधून तुमच्यापर्यंत आणले आहेत सेल्सचे बारकावे टिपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न…

About the Authors -

दादा भापकर हे मनी माईंडसेट कोच आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.
मोहसिन पठाण हे स्टार्टअप एक्स्पर्ट आणि NLP ट्रेनर काऊंसलर आहेत. त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून व्यवसायिक तसेच सामाजिक नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details