*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹202
₹240
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
सकाळच्या सर्व आवृत्त्या व गोङ्कंतकङ्कध्ये अग्रलेखाच्या पानावर 2013ङ्कध्ये आठवड्यातून दोन वेळा साङ्काजिक राजकीय व साहित्य या विषयांवर आधारित हलकंङ्खुलकं विनोदी लिखाण झणझणीत या सदराखाली प्रसिद्ध होत होते. तडकाङ्कास्टर हे बल्लवाचार्य ही खङ्कंग चुरचुरीत व रुचकर डिश बनवत असत. अल्पावधीतच या सदराने चांगली लोकप्रियता ङ्किळवली. अनेकांनी तडकाङ्कास्टरची तुलना आचार्य अत्रे यांच्या शैलीशी केली; कोणाला दत्तू बांदेकर आठवले तर कोणाला जयवंत दळवी. विरोधाभासावर नेङ्कके बोट ठेवणार्या खुसखुशीत विनोदी लेखांचा संग्रह.